पर्यावरणपूरक होळी व रंगपंचमी जनजागृती कार्यक्रम आणि नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा आपण आपल्या सोसायटीत किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यासाठी ९३७२३५५४८४ या नंबरवर संपर्क साधावा.
त्वरा करा ..आणि कार्यशाळेसाठी आपल्याला सोयीस्कर तारीख व वेळ ठरवा.